Solapur Drowning Tragedy: दक्षिण सोलापुरातील शेततळ्यात चुलत भावांचा मृत्यू; नाईकनगर तांड्यावरील दोघेजण बुडाले, दोन्ही कुटुंबीयांचा आक्रोश..

Water safety issues in Maharashtra village farm ponds: शेततळ्यातील निष्काळजीपणाला दोन चिमुकल्यांचा बळी; प्लास्टिक अस्तर, संरक्षणजाळीअभावी दुर्दैवी मृत्यूने नाईकनगर तांड्यात शोककळा
Solapur Drowning Tragedy: Two Family Members Die in Farm Pond Mishap

Solapur Drowning Tragedy: Two Family Members Die in Farm Pond Mishap

sakal

Updated on

सोलापूर: मंद्रूपजवळील नाईक नगर तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील दोन शाळकरी मुलांचा रविवारी (ता. १७) शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ मोहन चव्हाण (वय १३) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com