Solapur Weather: उन्हामुळे शाळा भरणार सकाळच्या सत्रात; साेलापुरच तापमान ३८ अंशांवर; संचालक म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय’

Solapur schools may operate in morning sessions due to extreme heat: सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्येच ३८ अंशांपर्यंत तापमान; पत्र्याच्या शाळा, लोडशेडिंग व पाण्याच्या टंचाईमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता, ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्राची मागणी
With Temperatures Touching 38°C, Solapur Schools Seek Schedule Change

With Temperatures Touching 38°C, Solapur Schools Seek Schedule Change

sakal

Updated on

सोलापूर : सोलापूरमध्ये १५ ते १८ जूनदरम्यान हवामान उष्ण आणि कोरडे राहिले. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून सोलापूरचे कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी संचालकांकडे केली आहे. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com