

Life Saved in Holy City: Devotee Rescued from Suicide Attempt in Pandharpur River
sakal
पंढरपूर: मोक्षप्राप्ती मिळावी या उद्देशाने येथील चंद्रभागा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वयोवृद्ध भाविकाचे स्थानिक कोळी समाज बांधवांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले. रघुनाथ कोरडे (रा. हिंगणी ता. तेलारा जि. अकोला) असे या भाविकाचे नाव आहे.