सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोलापूर जिल्हा परिषदेने ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ न दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात दाखल अवमान याचिका निकाली काढण्यात आली. मंगळवारी (ता. २२) याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी तशी विनंती केल्याने न्यायालयाने ती मान्य केली.