Solapur : काळा कोट न घालण्याची वकिलांना मिळणार सवलत; वाढत्या उन्हामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने वकिलांना काळ्या कोटामुळे उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून ही सवलत दिली आहे. वकील आता ३० जूनपर्यंत पांढऱ्या शर्टमध्ये दिसतात. त्यानंतर मूळवेशात वकिली करताना दिसतील.
Lawyers to get summer relief—High Court allows exemption from black coat due to intense heat.
Lawyers to get summer relief—High Court allows exemption from black coat due to intense heat.Sakal
Updated on

सोलापूर : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने केलेल्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने काळाकोट न घालण्याची सवलत दिली आहे. १५ मार्चपासून ३० जूनपर्यंत ही सवलत असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com