jawan suhas kadsare
sakal
मंगळवेढा - वरळीवरून वांद्रेला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ईरटीका कारचे वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समुद्रात कोसळली. त्या क्षणी त्या ठिकाणी सेवेत उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान सुहास कडसरे यांनी तात्काळ समुद्रात उडी मारत त्या कारचालकाचा जीव वाचवला. त्याच्या या धाडसाचे कौतुक होत असून तो मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील राहणारा आहे.