पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम केलेल्या महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, सामाजिक संस्था यांचाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
 
पोलिसातील सन्मानार्थीे 
पोलिस दलात उत्कृष्ठ सेवा केल्याने पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्हप्राप्त- ग्रामीण- पोलिस निरीक्षक अरुण सावंत (स्थानिक गुन्हे शाखा), विश्वंभर गोल्डे (माळशिरस), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (करमाळा), सहायक फौजदार नाशिर शेख (तालुका पोलिस ठाणे), हवालदार महेश क्षीरसागर (सुरक्षा शाखा), सुभाष राठोड (विशेष शाखा). शहर- पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, हवालदार उमाकांत कदम, संजय आवताडे, गजानन कणगेरी, मुनीरोद्दीन शेख, इमाम कासीम महेंदी, पोलीस नाईक धनाजी सुरवसे, संजय सावरे, मंजूनाथ मुत्तनवार, राहुल फुटाणे, पोलीस शिपाई श्रीमती श्रीदेवी म्हेत्रे. पोलीस आयुक्त कार्यालयातील हवालदार अशोक लोखंडे, पोलीस नाईक प्रवीण जाधव, अंबाजी कोळी, इम्रान शेख, पोलीस शिपाई मनीष जाधव, भीमराव काळे, संपत करबाळे यांचा सन्मान झाला. 

महसूल विभागातील सन्मानार्थी 
प्रांताधिकारी सचिन ढोले (पंढरपूर), तहसीलदार राजेश चव्हाण (माढा), नायब तहसीलदार तुषार देशमुख (माळशिरस), लघुलेखक प्रदीप शिंदे (जिल्हाधिकारी स्वीयसहायक), मंडल अधिकारी जे. आर. धनुरे (बोरामणी), अव्वल कारकून जे.डी. पवार (जिल्हाधिकारी कार्यालय), तलाठी श्रीमती ए.ए. जोरी (उत्तर सोलापूर तहसील), लिपीक टंकलेखक केतन राचमाले (जिल्हाधिकारी कार्यालय), वाहन चालक आर.एस. पालक (मोहोळ तहसील), पोलिस पाटील सचिन माने (कोंडबावी, ता. माळशिरस), कोतवाल विकास माने (लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा), शिपाई राजू आगळे (अपर जिल्हाधिकारी कार्यालय). 

उत्कृष्ट काम करणारे कोरोनायोद्धे 
उपायुक्त धनराज पांडे, पंकज जावळे, अजय पवार (महानगरपालिका), उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए.एन. मस्के, विभाग प्रमुख डॉ. व्ही.एन. धडके (शासकीय रूग्णालय आणि महाविद्यालय), पोलिस नाईक महेश कांबळे, पोलिस शिपाई श्रीमती प्रियंका आखाडे, होमगार्ड गजानन स्वामी, विशाल वजाळे (ग्रामीण पोलिस), वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली शिरशेट्टी, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, परिचर शिवम अलकुंटे, आशासेविका सरोजा वाघमारे, सफाई कामगार नागनाथ केशपागा, नागुबाई रातुल, झाडूवाली शिवबाई बनसोडे, स्मशानभूमी रखवालदार राजू डोलारे (महानगरपालिका) 

उत्कृष्ठ काम केलेले अधिकारी, कर्मचारी, संस्था 
डॉ. आनंद पुरी, अधिपरिचारिका श्रीमती रुपाली पर्वतराव, वॉर्ड बॉय अंकुश क्षीरसागर, वॉर्ड कामगार सिता घंटे (जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय), वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली पाटील, आरोग्यसेविका श्रीमती एस. एम. मठे, आशासेविका फरहान शेख, भागिरथी कुंभार, ऍम्ब्युलन्स वाहन चालक गणेश झुंझार( जिल्हा परिषद), नायब तहसीलदार प्रवीण घम, अव्वल कारकून चंद्रकांत हेडगिरे, लिपिक अजित कांबळे, सुशांत देशपांडे, विजय काकडे, शिपाई रमेश माळी, मोजणीदार समीर पाटील, लिपिक अतुल रणसुभे लिपिक प्रशांत माशाळकर, अव्वल कारकून राजू शेळके (जिल्हाधिकारी कार्यालय), लघुलेखक निम्नश्रेणी सागर लोंढे (जिल्हा कृषी कार्यालय), मंडल अधिकारी विजयकुमार जाधव (म्हैसगांव, कुर्डूवाडी), तलाठी विकास माळी (सांगोला), कोतवाल फिरोज सुतार (तळसंगी), श्रीमती कविता चव्हाण (टायगर ग्रुप ऑल इंडिया) आणि चंद्रिका चौहान (उद्योगवर्धिनी सामाजिक संस्था).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Critically Ill Woman Waits in Pain as Railway Help Delayed at Solapur Station
Pandharpur Banana Farms Devastated, Raising Concerns Over Farmer Compensation
Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy
load shedding lights in solapur
Marathi News Esakal
www.esakal.com