suresh shinde
sakal
माढा - भूकंप, महापूर, महामारी यासारख्या नैसर्गिक आपत्तींमधे मनुष्य हा जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकाला मदत करतो हे आपण करोना, भूकंप या काळात अनुभवले आहे. माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या महापुराच्यावेळी दारफळमधेही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एका माणसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न झाला.