
Rickshaw driver returns passenger’s laptop, displaying honesty and gaining public admiration.
Sakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: रिक्षामध्ये विसरलेली लॅपटॉपची बॅग परत करत एका रिक्षाचालकाने माणुसकीचे आणि प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून, रिक्षाचालकाच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.