Court
sakal
मंगळवेढा - पत्नी जवळ का झोपू दिले नाही, तुला जीवेच मारतो असे म्हणून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या विष्णू आलदर (रा. खुपसंगी) याला तेरा वर्षानंतर पंढरपूरचे अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंम्मत मनवर यांनी जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.