Solapur News: चक्क.. सरकारी जागांची खरेदी-विक्री; आ. विजय देशमुखांनी विधानसभेत उठवला आवाज, साेलापूर जिल्ह्यात नेमकं काय घडलं!

MLA Vijay Deshmukh speaking in the Maharashtra Assembly over Solapur land issue: सोलापूरमध्ये सरकारी जागांची बेकायदा खरेदी-विक्री; चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
MLA Vijay Deshmukh speaking in the Maharashtra Assembly over Solapur land issue.

MLA Vijay Deshmukh speaking in the Maharashtra Assembly over Solapur land issue.

sakal

Updated on

सोलापूर : मंजूर लेआऊटमधील खुल्या जागांची बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले. अशा १० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत्या. यापैकी २ तक्रारीमध्ये व्यवहार झालेल्या २ नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com