

Encroachment Row in Solapur; Questions Raised Over Police Inaction
sakal
सोलापूर: महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने शनिवार पेठेतील मंदिरांच्या जागेवरील कृत्रिम थडगे १५ दिवसांत दुसऱ्यांदा हटवले. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या पोशम्मा आणि मरिआई या दोन मंदिरांच्या मध्ये धार्मिक तेढ उत्पन्न होईल अशा प्रकारचे बांधकाम होत असल्याची तक्रार देवस्थानने दिली होती.