Ajit Pawar : नियमावर बोट न ठेवता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा व अहवाल शासनाला द्या

सिना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ तालुक्याततील विविध गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले.
ajit pawar

ajit pawar

sakal

Updated on

मोहोळ - सिना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ तालुक्याततील विविध गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे तातडीने करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लांबोटी, ता. मोहोळ येथे सीना नदीच्या पुराची पाहणी करण्यासाठी ते बुधवार ता. 24 रोजी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com