

Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
Sakal
पंढरपूर : सूर्यन शैलेंद्रकुमार मुकणे यांची भारतीय नौदलात ‘सब लेफ्टनंट नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर’ पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे पंढरपूर आणि माढा परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.