Space On Wheels: इस्रो, विज्ञान भारतीची ‘स्पेस ऑन व्हील्स’ बस सोलापुरात

Solapur: संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विज्ञान हे विश्व कल्याणासाठी’ या भूमिकेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इस्रो आणि विज्ञान भारतीची ‘स्पेस ऑन व्हील्स’ बस सोलापुरात संगमेश्वर महाविद्यालयात दाखल झाली आहे
Space On Wheels: इस्रो, विज्ञान भारतीची ‘स्पेस ऑन व्हील्स’ बस सोलापुरात
Updated on

सोलापूर: विद्यार्थ्यांमधील विज्ञान बद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी सोलापूर सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने २० आणि २१ डिसेंबर रोजी कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या बी बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com