Son Kills Father : मुलानेच वडिलाचा खून केल्याचे उघड; संजवाड येथील घटना

Solapur Crime : संशयित मुलाला मंद्रुप पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी घडली होती.
crime police
crime policeeSakal
Updated on

सोलापूर : संजवाड (ता. दक्षिण सोलापूर) येथे एका शेतकऱ्याचा त्याच्या मुलानेच गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित मुलाला मंद्रुप पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी घडली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com