Madha News : माढयातील जगदंबा गणेश मंडळास जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार; मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान

माढयातील जगदंबा गणेश मंडळास जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार; मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान.
ashish shelar jagdamba ganesh mandal madha

ashish shelar jagdamba ganesh mandal madha

sakal

Updated on: 

माढा - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मधे माढयातील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळास राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभांत सोलापूर जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या मंडळाने आतापर्यंत तीनवेळा हा पुरस्कार पटकावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com