
सोलापूर : सुशील रसिक सभागृह येथे सुरू असलेल्या जगन्नाथ शिंदे चॅम्पियन चषक बुद्धिबळ स्पर्धेत मयुरेश स्वामी ,नैतिक होटकर,जय आणेराव या खेळाडूंनी पाच पैकी पाच गुण मिळवून आघाडी घेतली. त्यांनी अनुक्रमे विहान कोंगारी, प्रसेंजित जांभळे, प्रथम मुदगी यांना पराजित केले.