Solapur News: 'जैन युवक ट्रस्टकडून विद्यार्थ्यांना मायेची ऊब'; बिटले येथे १७५ अन्‌ काळेवाडी येथील ५३ मुलांना ब्लँकेटचे वाटप

community support for education and students: थंडीत विद्यार्थ्यांना जैन युवक ट्रस्टकडून मायेची रजई व खाऊचे वाटप
Social Initiative: Blankets Distributed to Needy Students by Jain Yuvak Trust

Social Initiative: Blankets Distributed to Needy Students by Jain Yuvak Trust

Sakal

Updated on

अनगर :अहिंसा परमो धर्म, या तत्त्वानुसार कार्य करणाऱ्या मुंबईच्या श्री आदि जैन युवक चॅरिटेबल ट्रस्टकडून आपत्ती ग्रस्त गावातील आर्थिक मागास पशूपालकांच्या विद्यार्थ्यांना जयेशभाई शहा (जरीवाला) आणि त्यांच्या साथीदारांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिटले येथील १७५ तर काळेवाडी येथील ५३ विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत मायेच्या रजईचे पांघरुण दिले आहे. त्याचबरोबर खाऊतचे वाटप केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com