Manoj Jarange Patil: तांदूळवाडी दुर्घटनेनंतर जरांगे-पाटील आक्रमक; ‘ठेकेदारच नव्हे, संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करा

Tandulwadi well accident victims families meet Jarange Patil: तांदूळवाडी दुर्घटनेत बळी गेलेल्या बावचे-सातोरे कुटुंबीयांना जरांगे-पाटील यांची भेट; ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal

Updated on

पंढरपूर : तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथे विहिरीत टेम्पो कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या बावचे आणि सातोरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांची मंगळवारी मनोज जरांगे-पाटील यांनी पंढरपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com