Jammu Martyr Honours: जम्मू येथे शहीद जवान वैभव अवताडे यांना अखेरचा निरोप; गणेशवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू येथे देशसेवे दरम्यान शहीद झालेल्या गणेशवाडीच्या जवान वैभव अवताडे यांना मंगळवेढ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गावासह संपूर्ण तालुका शोकमग्न
The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.

Sakal

Updated on

मंगळवेढा : देशसेवा बजावत जम्मू येथे शहीद झालेल्या तालुक्यातील गणेशवाडी शहीद जवान वैभव तात्यासो आवताडे वय 31 यांच्या मृतदेहावर आज गणेशवाडी येथे शासकीय इतमामात त्याच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्याच्या निधनाने गणेशवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com