Jaykumar Gore: खासदार प्रणिती मला दुश्‍मन समजतात: पालकमंत्री जयकुमार गोरे; मी त्यांना भगिनी समजतो, भारतनानांशी होती मैत्री!

Jaykumar Gore statement on Praniti Shinde relationship: प्रणिती शिंदेंवर खालच्या पातळीच्या टीकेचा आरोप करतानाच गोरे यांचा ‘त्या माझ्या भगिनी’ असा सॉफ्ट सूर; डीपीसी निधीच्या अभ्यासाचा सल्ला देत पाकिस्तानचा संदर्भ टाकून पलटवार
Jaykumar Gore clarifies his stance on Praniti Shinde, calling her like a sister despite political differences.

Jaykumar Gore clarifies his stance on Praniti Shinde, calling her like a sister despite political differences.

Sakal
Updated on

सोलापूर: खासदार प्रणिती शिंदे मला मोठा दुश्‍मन समजतात. माझ्याबद्दल खालच्या पातळीची विधाने करतात. मात्र, त्या माझ्या भगिनी आहेत. माझा त्यांना सल्ला आहे की, डीपीसीच्या निधीबाबत त्यांनी अभ्यास करावा, असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. ज्या दिवशी माझ्या डोक्यावरून पाणी जाईल तेव्हा मी ते मला कितीवेळा भेटले, कशासाठी मागे लागले होते, हे सगळे सांगेन, असा इशारा भगीरथ भालके यांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com