Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Solapur District Bank : सोलापूर जिल्हा बँक भाजप स्वबळावर लढवून जिंकेल, असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. पदवीधर-शिक्षक मतदारसंघ आणि उजनीच्या पाण्यावरही त्यांनी भूमिका मांडली.
Jaykumar Gore Solapur District Bank

Jaykumar Gore Solapur District Bank

esakal

Updated on

Jaykumar gore Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवून जिंकेल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. समविचारी पक्ष सोबत आल्यास त्यांनाही सोबत घेऊन पुढे जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com