Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

कांदा उत्पादक शेतकरी हे कालच्या वारा, गारपीट आणि जोराचा पाऊस या अचानक आलेल्या तिहेरी संकटाने आणि कोसळलेल्या बाजारभावाने झाला हवालदिल.
Onion Issue

Onion Issue

sakal

Updated on

जेऊर - चुंगी तालुका अक्कलकोटसह तालुक्यातील अन्य भागातील कांदा उत्पादक शेतकरी हे कालच्या वारा, गारपीट आणि जोराचा पाऊस या अचानक आलेल्या तिहेरी संकटाने आणि कोसळलेल्या बाजारभावाने हवालदिल झाला असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पाच महिन्याचा श्रम वाया जाऊन प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण बिघडून कर्जातून बाहेर येणे मुश्किल झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com