Jule Solapur Bus Stand : सोलापूरच्या नव्या आराखड्यातून जुळे सोलापूर बसस्थानक गायब....

Jule Solapur Bus Stand Reservation Cancelled: जुळे सोलापूरात २० वर्षांत या ठिकाणी एस.टी. स्थानक उभारण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नसल्याने प्रशासनाकडून आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
Jule Solapur Bus Stand
Jule Solapur Bus Stand
Updated on

प्रमिला चोरगी

Jule Solapur : महापालिकेने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्यात जुळे सोलापूर एस.टी. स्थानकाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यावर महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठीचे मूळ आरक्षण कायम ठेवले आहे. गेल्या २० वर्षांत या ठिकाणी एस.टी. स्थानक उभारण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नसल्याने प्रशासनाकडून आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com