Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Who is Jyoti Waghmare from Solapur? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाला संधी देत शिंदेंनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
Jyoti Waghmare Rajya Sabha nomination

Jyoti Waghmare Rajya Sabha nomination

esakal

Updated on

सोलापूर : राज्यसभेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी (Jyoti Waghmare Rajya Sabha nomination) जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com