
सोलापूर : बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथील जिजा व ममता मेहत्रे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना शिंदे पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या भेटीदरम्यान दिला.