प्रेरणामंत्र अन् शिवपूजनानेच सात वर्षांपासून होते दिवसाची सुरुवात; करकंबच्या राजू अनवतेची अनोखी शिवसाधना, वर्षभर मोफत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे धडे!

Cultural heritage preservation through weapon training: राजू अनवतेची शिवसाधना: मोफत शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची सात वर्षांची परंपरा
Raju Anavate practicing traditional Shivkalin weapons after morning Shiv pujan.

Raju Anavate practicing traditional Shivkalin weapons after morning Shiv pujan.

Sakal

Updated on

-सूर्यकांत बनकर

करकंब: ध्येयमंत्र, शिवमंत्र आणि शिवाजी महाराजांच्या पूजनाने दिवस सुरू होतो. सायंकाळ मर्दानी खेळांचा सराव. करकंब येथील राजू अनवते हा ध्येयवेडा तरुण गेल्या सात वर्षांपासून इतिहासप्रेरित साधना करत आहे. घरची हलाखीची परिस्थिती असूनही पुढील पिढीला शिवचरित्र समजावे, यासाठी त्यांनी ‘युगंधर गुरुकुल’च्या माध्यमातून दररोज सुमारे ५० ते ६० जणांना मोफत प्रशिक्षण सुरू ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com