.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : भीमा नदी महाराष्ट्र व कर्नाटकच्या हद्दीतून वाहत असल्याने या नदीवर कर्नाटकने चार तर महाराष्ट्राने चार कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे साधारणता ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधले आहेत. काळाच्या ओघात कोल्हापुरी बंधारे कालबाह्य झाल्याने आता कर्नाटक सरकारने उमराणी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथे बॅरेजची निर्मिती केली आहे.