

Fuel Gap in Solapur: 3 Lakh Families Eligible, Only 30,000 Equipped with Stoves
sakal
सोलापूर : युद्धामुळे गॅस टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॅस टंचाईवर तोडगा काढण्यासाठी शासनाने केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ज्यांना रॉकेल दिले जाणार आहे असे तीन लाख कुटुंब रेशनकार्डधारक असून त्यापैकी केवळ ३० हजार म्हणजे १० टक्के कुटुंबांकडेच स्टोव्ह असल्याचे समोर आले आहे.