
सोलापूर : राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एस. व्ही. सी. एस. हायस्कूलचा विद्यार्थी खुशाल कलमनी याने २६० गुण मिळवून उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत २९ वा क्रमांक पटकावला आहे.