

Kidney Trafficking Case Uncovers 25-Acre Land Purchase in Solapur
sakal
सोलापूर : किडनी रॅकेटमधील एजंट रामकृष्ण सुंचू याने सोलापुरातील मोक्याच्या ठिकाणी तब्बल २५ एकर जागा खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुंचू याच्या जवळच्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.