Solapur News: शाळेच्या दाखल्यांवरील क्रमांक दुसऱ्यांच्याच नावावर! मोहोळ पंचायत समितीच्या कोमल डोकेंचे कुणबी प्रमाणपत्र बनावट

Solapur Committee Orders Seizure of Komal Dokes Kunbi Certificate: मोहोळ पंचायत समिती सदस्या कोमल डोकेंचे कुणबी प्रमाणपत्र बनावट; चौकशीत काय आढळले?
Mohol Panchayat Samiti Member Komal Doke Faces Action as Kunbi Caste Certificate Found Fake During Official Verification

Mohol Panchayat Samiti Member Komal Doke Faces Action as Kunbi Caste Certificate Found Fake During Official Verification

esakal

Updated on: 

सोलापूर : मोहोळ पंचायत समितीच्या सदस्या कोमल रामचंद्र डोके यांचे कुणबी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. दक्षता पथकाच्या चौकशीत कोमल डोके यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे कुरनुर (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद शाळेतील त्यांचा व त्यांचे वडील, आजोबा यांच्या नोंदी शोधल्या. मात्र, त्याठिकाणी त्या क्रमांकाचे दाखले दुसऱ्यांच नावे असल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...