
Two Young Friends Killed in Highway Accident Near Daund
Sakal
कुर्डू : भाऊबीज बहिणींच्या ओवाळणीचा, आनंदाचा आणि प्रेमाचा सण. पण याच शुभदिनी कुर्डू गावावर काळाने काळी छाया टाकली. उरुळी कांचन येथील बोलाई मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन तरुण मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने गाव शोकसागरात बुडाला आहे.