Solapur Ladki Bahan News: लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; फेब्रुवारीपासून मिळाला नाही लाभ; सोलापूरच्या अंदाजे तीन लाख महिला अपात्र

“Ladki Bahan” Scheme: Eligibility and Benefits: सोलापूरमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एप्रिलमध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत. ई-केवायसी न केलेल्या आणि निकष पूर्ण न केलेल्या महिला अपात्र ठरल्या आहेत. अंदाजे तीन लाख महिला सोलापूर जिल्ह्यात या लाभासाठी अपात्र ठरल्या असून लाभ वितरणावर शासनाचे नियंत्रण आहे.
 Solapur Ladki Bahan News

Solapur Ladki Bahan News

esakal

Updated on

सोलापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्यांची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com