Basaveshwar Memorial: १५ दिवसांत जमीन वर्ग करणार; ४०० कोटींचा निधी, जयकुमार गोरेंची ग्वाही, मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाचा मार्ग मोकळा!

Jaykumar gore statement on land clearance in 15 days: महात्मा बसवेश्वर स्मारकासाठीची १५ एकर जमीन महिनाभरात समितीच्या नावे; ४०० कोटींच्या भव्य प्रकल्पाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांची हमी, मंगळवेढ्याच्या वैभवात नवा अध्याय.
Basaveshwar Memorial in Mangalwedha Set to Move Ahead, Land Clearance Within 15 Days

Basaveshwar Memorial in Mangalwedha Set to Move Ahead, Land Clearance Within 15 Days

Sakal

Updated on

Basaveshwar memorial Mangalwedha 400 crore project details: मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाचा सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला आहे. स्मारकासाठी प्रस्तावित असलेली १५ एकर जमीन येत्या १५ दिवसांत ते एका महिन्याच्या आत अधिकृतपणे समितीच्या नावे वर्ग केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील साकारल्या जाणाऱ्या ४०० कोटींच्या भव्य स्मारकाचा मार्ग यामुळे आता मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com