Shaktipith Route: साळुंखे-पाटील यांचीही कळमणमध्ये जमीन; शक्तिपीठचे रेखांकन बदलल्याने वाढीव मोबदल्याचा डाव फसला, ओसवाल कोण? अधिकारी की उद्योगपती..

Salunkhe Patil land involvement compensation issue Maharashtra: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन बदलल्याने कळमणमधील साळुंखे-पाटील, ओसवाल, लोढा आदींचा वाढीव मोबदल्याचा डाव उघड; शेतकऱ्यांमध्ये माहिती गळतीबाबत संशय तीव्र
Kalman land under scrutiny after Shaktipith project route changes spark controversy over compensation claims.

Kalman land under scrutiny after Shaktipith project route changes spark controversy over compensation claims.

sakal

Updated on

-दयानंद कुंभार

वडाळा: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार असल्यामुळे बडे राजकीय नेते, अधिकारी व उद्योगपतींनी कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथे आधीच जमीन खरेदी केली आहे. यामध्ये नाशिकचा भोंदू अशोक खरात याने पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली. तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही आपल्या पत्नीच्या नावे काही उद्योगपतीं व अधिकाऱ्यांच्या भागीदारीत जमीन घेतल्याचे उघड झाले आहे. मात्र, शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकनच बदलल्याने आता या सर्वांचा डाव फसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com