108 Ambulances in Action: Over 16,700 pilgrims received free treatment during the Ashadhi Wari — a shining example of emergency healthcare
108 Ambulances in Action: Over 16,700 pilgrims received free treatment during the Ashadhi Wari — a shining example of emergency healthcareSakal

Ashadhi Wari: 'आषाढीत १०८ रुग्णवाहिका ठरल्या जीवनदायिनी'; १६ हजार ७१६ रुग्णांना मोफत सेवा, १२० रुग्णवाहिका होत्या कार्यरत

108 Ambulances Turn Lifesavers During Ashadhi: यात्रा कालावधीत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने मोबाईल नेटवर्कला अडथळे वारंवार येत असल्यामुळे या वर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व रुग्णवाहिकामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती.
Published on

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रूम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याव्दारे पंढरपुरातील सर्व भाविकांना २४ तास मोफत सेवा दिली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com