Solapur Politics : स्थानिकच्या निवडणुकीत मोठ्या शक्ती बरोबर लढण्यासाठी मित्र पक्षाला सोबत घ्या; धैर्यशील मोहिते पाटील!

Municipal Elections : "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या शक्तीसोबत लढा देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्र बसून निर्णय घ्या; तिकीट वाटपाचे निर्णय कोअर कमिटी घेईल" असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
Mohite Patil emphasizes teamwork ahead of local elections in Solapur

Mohite Patil emphasizes teamwork ahead of local elections in Solapur

sakal

Updated on

मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेस (शप ) पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,भैरवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुजे, शहराध्यक्ष चंदशेखर कोंडूभैरी,विनंती कुलकर्णी बाळासाहेब शेख, धनंजय साठे, सागर पडवळ आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com