Solapur News: सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेचा ललकार’चा जल्लोष; अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त योगेश चिकटगावकरांकडून सादरीकरण

Solapur: हरीश तांबोळी यांनी गौळण सादर केली तर विकास साळवे यांनी जय जय होळकरशाहीचा हा पोवाडा सादर केला. नंतर पुन्हा योगेश चिकटगावकर यांनी पिंगळा या लोककलेचे सुंदर दर्शन प्रेक्षकांना घडविले.
Solapur News
Yogesh Chikatgaonkar performs during ‘Lokkalecha Lalkar’ at Solapur University, celebrating Ahilyadevi JayantiSakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित मुंबईचे प्रसिद्ध लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या ''लोककलेचा ललकार'' कार्यक्रम अतिशय जल्लोष व उत्साहात पार पडला. यावेळी चिकटगावकर व त्यांच्या सहकारी कलाकारांनी जुन्या काळातील पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आदी लोकगीते सादर करीत लोककला व लोकसंस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com