Vairag Police recover lost bag containing ₹1 lakh in just two hours, earning public appreciation."Sakal
सोलापूर
Solapur News: हरवलेल्या लाखाच्या बॅगचा दोन तासांत लावला छडा; वैराग पोलिसांची कामगिरी
दुकाना शेजारील जनावरांच्या गोठ्यात चारा-पाण्याची सोय करण्यासाठी बसले होते. तिथून निघताना ते ती बॅग तिथेच विसरले. रविवारी त्यांनी वैराग ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
वैराग : येथील एका व्यापाऱ्याची एक लाख रुपये रोकड असलेली पिशवी शनिवारी रात्री गहाळ झाली होती. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोधून रोख रकमेची बॅग आणि दुकानाच्या चाव्या व्यापाऱ्यास परत मिळवून दिल्या.