

Mangalwedha Panchayat Samiti election voting percentage
sakal
मंगळवेढा : तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी 65.50% इतके मतदान झाले विधानसभेच्या तुलनेत हे मतदान कमी झाल्यामुळे कमी मतदानाचा फटका कुणाला बसणार याविषयी तर्क वितर्क लढवल्या जात असतानाच निवडणुकी दरम्यान मतदारांना दोन्ही गटातील उमेदवारांनी खुश केल्यामुळे गावगाड्यातील चाणक्याला देखील या निकालाचा अंदाज बांधता येईना.