
सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस व सोलापूर- तिरुपती या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली असून या दोन्ही गाड्या आता २९ एप्रिलपर्यंत होणार आहेत.