

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात महिनाभरापासून सुरू असलेल्या श्रावणमास अनुष्ठानाची शनिवारी भक्तिमय वातावरणात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सांगता झाली.खा. प्रणिती शिंदे यांनी भाविकांना महाप्रसाद वाटण्याची सेवा केल्याने उपस्थितांची मने जिंकली.