Madha District Court: माढ्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला अखेर शासनाची मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Madha Gets District and Additional Sessions Court Approval: माढ्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास हिरवा कंदील; स्थानिकांना न्यायासाठी दूरवर जाण्याची गरज कमी, न्यायप्रक्रिया होणार अधिक सुलभ
Government Approves District and Additional Sessions Court in Madha MLA Abhijeet Patil Efforts Bring Long Pending Demand

Government Approves District and Additional Sessions Court in Madha MLA Abhijeet Patil Efforts Bring Long Pending Demand

sakal

Updated on

उपळाई बुद्रूक: माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याच्या मागणीला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. न्यायालयासाठी आवश्यक पदे आणि निधीच्या तरतुदीस शासनाने मान्यता दिल्याने माढा मतदारसंघातील नागरिकांची बहुप्रतीक्षित मागणी मार्गी लागली आहे. आमदार अभिजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com