Ujani Dam: पावसाळ्यातच माढा तहानला! उजनी धरण वजा २६ टक्क्यांवर, अनेक गावांची टँकरची मागणी, खरीप पेरण्या ठप्प..

Ujani Dam water storage falls drastically affecting agriculture: उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घसरल्याने भीमा-सीना कालव्याला पुरेसा प्रवाह थांबला; माढ्यात टँकरवर अवलंबून गावांची संख्या वाढली, पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी तीव्र टंचाई
Farmers in Distress as Water Levels Plunge and Crop Sowing Stalls in Madha Taluka

Farmers in Distress as Water Levels Plunge and Crop Sowing Stalls in Madha Taluka

esakal

Updated on

-किरण चव्हाण

माढा: माढा तालुक्यात पावसाळ्याच्या हंगामातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. अंजनगाव (खेलोबा) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून वरवडे, जाधववाडी ( मोडनिंब), पडसाळी या गावांनीही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com