Madha farmer's waiting for goverment subsidy
Sakal
माढा : अतिवृष्टी आणि पुराने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणीसाठी राज्यशासनाने प्रति हेक्टर दहा हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा कालावधीत केवळ १७९ शेतकऱ्यांना १३ लाख ३३ हजार ३२० रूपये अनुदान मिळाले होते. नंतर यासाठीची फार्मर आयडीची असलेली अट शिथिल करून केवळ ईवायसी केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचा डाटा