khel dhotracha aani vijaricha event
sakal
माढा - सध्या महाराष्ट्रातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या विविध उत्सवांमध्ये ‘खेळ पैठणीचा’ हा लोकप्रिय खेळ गावागावांत रंगताना दिसतो. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.