Mahadevi Elephant: 'महादेवी’ला परत आणण्यासाठी सोलापूरकरही सरसावले; करमाळा, मोडनिंब येथे स्वाक्षरी मोहीम

Solapur Unites to Bring Back 'Mahadevi: करमाळा शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महादेवील परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित या स्वाक्षरी मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
"Solapur Unites to Bring Back 'Mahadevi'; Signature Drive Begins in Karmala, Modnimb"
"Solapur Unites to Bring Back 'Mahadevi'; Signature Drive Begins in Karmala, Modnimb"Sakal
Updated on

करमाळा/मंगळवेढा/मोडनिंब: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूरच्या नांदणी येथील नागरिकांशी भावनिक नाळ जुळलेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीला अंबानी समूहाच्या गुजरातमधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलविण्यात आले आहे. कोल्हापूरसह राज्यभर या घटनेचा निषेध होत आहे. महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये जनआंदोलन उभे राहिले आहे. आता महादेवीला आणण्याच्या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिकही सहभागी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com