Maharashtra Band Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईविरोधात सांगोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संविधान हातात घेऊन मोर्चातून तीव्र निषेध

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध, नीट पेपरफुटीची चौकशी व शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सांगोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.

Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.

Sakal

Updated on

सांगोला : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सांगोला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात विद्यार्थी, नागरिक, महिला, शिक्षक, वकील, आजी-माजी सैनिक व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत निषेध मोर्चा काढला. अनेक व्यापाऱ्यांनीही बंद पाळून आंदोलनाला समर्थन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com